Saturday, 28 March 2015

तुम्ही असे कुत्रे पहिले आहेत काय?

 हे कुत्रे इंडिया मधील नसून ते बाहेरच्या देशातील आहेत आणि हे कुत्रे लोक एक आवड म्हणून  पाळले जातात. आणि हीच आवड आता भारतात सुधा चालू झाली आहे. लोक आवर्जून यातले कुत्रे खरेदी करतात आणि त्यांना पाळतात, त्यांना राखण्यासाठी स्वतंत्र माणूस देखील ठेवला जातो. परतू याच्या खाण्यापिण्यासाठी लागणारी साहित्य खूप महाग असते जस कि वेळच्यावेळी डॉक्टर,औषधी सामग्री, आणि इतर त्याचे जेवण. या सर्वासाठी २,००,००० आहे. हा खर्च  सामान्य माणसाला परवडणारा नाही.
आणि याची कमाल म्हणजे ते आपण सागू तसे वागतात.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment