Wednesday, 25 March 2015

इंडिया क्रिकेट चाहते(live score)



 
 

 बगा किती लोक या team इंडिया कडे डोळे लाऊन बसलेत कि त्यांना out करावी आसी त्याची इच्छा आहे. आजची क्रिकेट सामना काही झला तरी जिकायचा आहे त्यामुळे देवाकडे देवाकडे मागणे मागा कि आजचा दिवस आमच्या इंडियाला जिकुदे मग नंतर पुढचे पुडे पाहू.
आज सर्व लोक T.V पाहत आहेत तेपण कामावर दांडी मारून. काहीजण रस्त्यावर उभेराहून दुकानातील T.V पाहत आहेत आणि काही ठिकाणी तर मॉल मध्ये सार्वजनिक t.v लाऊन लोकांना क्रिकेट दाखवला जात आहे. एवढेच नाही तर काही चाहते प्रत्येक चेदूचा हिशोब लिहून ठेवतायत.

आरोन फिंच  आणि स्तेवेन  स्मिथ यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरत 123/1(23.4)
आरोन फिंच ४६(77) तर  स्तेवेन  स्मिथ ५९(६१)

No comments:

Post a Comment