Saturday 28 March 2015

विश्वास ठेवणार का शिक्षकावर शाळेतील मुले?

देवसेंदिवस बदलता जमाना नी आताच्या पिडीचे विचार कोण बदलू शकेल का? शिक्षकच मोटा गंभीर प्रश्न आताच्या युगात निर्माण झाला आहे. काय हे कोणी बदलू शकेल का? कारण एकामुळे सर्वाना तेच बोलले जाणार यात काही वेगळे नाही. पण खरच काय चालय या आताच्या उगात, काय माहित आणि पुढे काय होणार आहे, देशला लागलेली गभीर पिडा आशे म्हणायला काही हरकत नाही.
आजच्याकाळात शिक्षकच गर्वेर्तन करायला लागले मग शाळेतील मुले कोणाचा आदर्श आपल्या डोळ्यांसमोर ठेवणार. काय सरकार यावर तोडगा कडू शकेल का? आणि हा तोडगा लवकर काढला पाहिजे.

दिवसेंदिवस चालणारे हे गैर्वर्तनाना कधी आला बसणार आहे. प्रत्येक दिवस कोणत्याना कोणत्या राज्यात शिक्षक गैरवर्तन घटना घडत आहेत. मग काय आसे शिक्षक काय समजाचा उद्धार करू शकतील. काय ते तरुण पिढीला चागला घडवण्यासाठी प्रयत्न करतील का? समाज सुधारण्यासाठी ज्याला प्रयत्न कराचे आहेत आता तोच समाज बिगडत आहे आणि चागला समाज हा घडवण्यास शिक्षकच मदत करू शकतात.

No comments:

Post a Comment