Thursday 26 March 2015

खरच धर्म या विषयावर विचार करायला पाहिजे आहे का?


एकमेव नेता ज्याची विचार समाज सुधर्ण्यासाठी
आज चा काळ पाहता मला बाबासाहेबाची आटवन यावी आसे काहीसे या समाजात चालले आहे. खरच आसे आहे का? खरच हा हिंदू धर्म आसा आहे का? कि जिथे माणसाच्या मनाला स्वतंत्र नाही कि जिते उच्च धर्म आणि आणि इतर धर्मात भेदभाव केला जातो. हे खरोखर आहे कि ज्या समाज्यात आपण राहतो तोच समाज आपल्याला कोणती कामे करावी आणि कोणती नाही आसे सांगतो त्यापेक्षा स्वतंत्र समाज निर्माण करणे आताच्या पीडिला मान्य करण्यासारखा मुद्दा आहे. हिंदू धर्म हा एक गलिच्य विचार करण्याचा समाज  आहे. धर्मांतर करण्यासाठी त्याला कारण आसत आणि तेच बाबासाहेबांनी सर्व जनतेला सागितले काहीना ते पटले आणि त्यांनी बुद्ध धर्मात प्रवेश केला. आणि तोच समाज आज बगा किती प्रगतीशील आहे. साजरे करण्यात येणारे सण,उस्तव यातले त्याच्यात काही नाही आणि हेच बरे आहे बाबासाहेबांना वाटले आणि त्यांनी बुद्ध धर्माचा प्रचार केला जनजागृती केली, त्यांना या धर्माची विशिष्ठ सागितले. साजरे करण्यात येणारे सण,उस्तव हे आता च्या काळात धोक्याचे घंटा देतात. बगा तुम्ही तुमच्या डोळयाने आजूबाजूचा परिसर कसा सर्वीकडे देवस्थाने निर्माण करण्यात आली आहे. आणि हेच बाबासाहेबांना पटले नाही. साजरे करण्यात येणारे सन,उस्तव यात अमाप पैसा,वेळ,लोकाची,गैरसोय, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस या सर्व बाबी येतात यामध्ये. काय हे बरोबर आहे का? आणि हेही खरे कि स्पृश कोण आणि अस्पृश्य कोण हे ओळखायचे कसे? हा ही एक मोटा मुद्दा बाबासाहेबांनी मांडला.
आणि देवाच्या नावाखाली आपली उधीस्ठे साधा केली जातात. लहान पाणी शाळेत शिकवले ले जाते. dr. बाबासाहेब आंबेडकर एक महान पुरुष होते ते नेहमी जनकल्याणाच्या उद्देश लोकांना द्यायचे मात्र हिच मुले पुढे बाबासाबना विसरतात आणि फक्त बुद्ध धर्माची मुले त्याचा आदर करतात. हे सर्वे जग बदलू शकते त्यासाठी आजच्या तरुण पिढीने जुनाकालची पुस्तकी भाषेतूनच ञान घेतले पाहिजे नाहीतर हे कठीण.   

No comments:

Post a Comment