Monday 30 March 2015

काय हि परिस्थिती सुधारता येईल का?(what is your think)

 कचऱ्याच्या गंभीर प्रश्नाचे वेगवेगळे कारण आहेत. प्लास्टिक उत्पादकावर  प्लास्टिक उत्पादन करण्यास बंदी असली तरीही प्लास्टिक बाजारात उत्पन्न कसे होते आहे. का सरकारच्या आदेशाचे पालन केले जात नाही. कोण
विचार करोतोय का याचा? का ओं आल्या सरकारच्या आदेशाचे पालन करत नाही. दिवसाला बाहेर फेकला जाणारा कचरा हा  अजूनही मोठय़ा प्रमाणात कचरा उघडय़ावर जाळला जात आहे २५० ते ३०० टन आणि त्याहून अधिक आहे. मग हा कचरा कुटे जाणार? इथे मुंबई सारख्या शहरात राहायला जागा नाही, मग कचरा टाकायला कुटे मिळणार जागा. आणि मेन म्हणजे याचा कोण विचारही करत नाही. बगा तुम्ही रस्त्याच्या बाजूला किवा काचराकुडी बाहेर दर दोन दिवसाला कचरा फेकला जातो. याचे आणि याचा परिणाम  म्हणजे घाण वास आणि रोगराई पसरतेय. काय हे सर्वे थाबू शकेल का? लोकांना याचे परिणाम माहित असताना सुद्धा हे विनाकारणी कचरा निर्माण करतात. आशयाने स्वच भारत कसा काय बनणार? त्यासाठी नरेद्र मोदी नि केलेले प्रयत्न काय ते पूर्ण होईले काय? महाराष्ट्रात कुटे चालाय हे म्हण्यापेक्ष्या त्याला आपण कस घडवतोय  आता यावर आपला महाराष्ट्र आवलंबून आहे आणि हे कोणी राजकारी किवा कोणी आभिकारी करणार नाही ते तुम्हाला स्वताला घडवले पाहिजे. 

 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment