Tuesday 7 April 2015

गरीब हालाकीत जगणारी लोक(Poor condition)



गरीब लोकांची दशा किती भयानक आहे हे श्रीमंत माणसाला कधीच कळणार कारण गरीब लोक नेहमी आज काय खायला मिळणार तर उद्या काय या आशेवेरच जगतात. या गरिबीमुळे त्यांचे व त्यांच्या मुलाचे संगोपन जसे व्हयला पाहिजे तसे होत नाही. बिचारी गरीब माणसे आपल्या बरोबरची मुले खेळताहेत हे पाहून त्याची मने किती केविलवाणे होत असतील न.  रोज नवीन कपडे पूर्ण शरीरावर सेंट चा सुंदर वास या सर्व गोष्टी आमच्याकडे का नाहीत असा प्रश्न त्यांना कितीतरी वेळा पडला असेल.
या फोटो मध्ये तुम्ही पाहू शकता किती भिकात परीस्तीत ते राहतात,कोणकोणते काम करतात,इथील लहान मुलाचे राहणीमान,त्याचे व्यवसाय, आणि इतर बरेच काही.



















































No comments:

Post a Comment