Wednesday 1 April 2015

वाढदिवस पार्टीमध्ये चक्क(celebration)

 आपण नेहमीच आपल्या नातेवाईकाचे किवा इतर मित्र किवा मित्रीनीचे वाढदिवस होताना पहिले आहेत पण आता तर चक्क प्राण्याचे वाढदिवस साजरे केले जात आहेत. आता काळात लोक आपल्याबरोबर आपल्या घरातल्या प्राण्यांचेही खूप लाड करतात आणि एक घरात आनंदाचा क्षण म्हणून याप्रकारचे उस्तव घरात साजरे करतात.

 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment