Thursday 2 April 2015

बनवलेल्या काल्पनिक जगात असेही तुम्ही जाऊ शकता.(creative world on woman body)

 कोणी कल्पना तरी करेल का आसे काही फोटो ज्याचा काही उपयोग नाही. असेही काही लोक कि ज्यांना  आपल्या जगामध्ये चे चाहते आहेत. म्हणूनच हा त्यांनी नवीन प्रयोग जगासमोर आणला. त्याचे कारण म्हणजे हे शरीरावर असणारे फोटो. लोकांना आवडणारे असे बरेच फोटो असतात पण यातील या फोटो मध्ये काही खास आहे. जग आपल्या हातात आहे आहे असे या फोटो मार्फत दिसते.






No comments:

Post a Comment