Monday 6 April 2015

एक नवीन शोध बाळाचा उपयोग दारू पिण्यासाठी(For Drinking alcohol)

दारू पिण्यासाठी खास दारूड्यासाठी या गोष्टीचा विचार केला गेला आहे. हल्लीच्या उगात सर्वांसमोर दारू पिण्यात मजा येते परंतू या समाजात असे करणे कायद्याने गुन्हा आहे. तरीही गेल्या काही वर्षात मानवाने अनेक शोध लावले आहे त्यापैकी हा खास दारुड्यासाठी  आहे.
मानवाने आजच्या उगात असे काही अनेक शीड लावले आहे त्यापैकी हा एक आहे एक निर्जीव बाळाचा उपयोग करून समाजाच्या डोळ्यात धूळ फेकली हे या फोटो वरून  दिसते.










No comments:

Post a Comment