Monday 6 April 2015

अशी मज्जा फक्त इतर देश्यात(It's a Wonderful Life 1946 film)


 

भारत सोडून बाकीच्या इतर देश्यात याप्रकारचे खेळ मज्जा म्हणून खेळे जातात. आणि आपल्या जीवन सुंदर आणि आयुष्यत काहीतरी मज्जा आहे हा इथे सर्वाचा उद्धेश आसतो, असे जर उस्तव भारतात खेळे गेले तर सर्वे एक जुटीने राहू शकतील.
जीवन हे कधीतरी संपणार आहे आणि यासाठी सर्वांनी एकत्र येउन मज्जा करणे आवशक आहे. जीवनात प्रत्येक दिवस महत्वाचा आहे कारण जीवनात प्रत्येक व्यक्ती आपल्या हद्दीत राहून जगात असतात. पण हा दिवस साजरा केल्यामुळे जीवनकला एक वेगळाच आनद मिळतो. हे इथे सुचित करायचे आहे.






























No comments:

Post a Comment