Showing posts with label Amazing nature collection photos. Show all posts
Showing posts with label Amazing nature collection photos. Show all posts

Thursday, 2 April 2015

महासागराची भव्य शक्ती(१४ फोटो)(Amazing nature collection photos)

 समुद्राची थाप आणि निसर्गाची देणगी यात काय फरक पण दोन्ही मात्र निसर्गातील घटक. त्याच समुद्रातील हे सागरी लाटांचे हे फोटो. हे फोटो एवडे सुंदर आहेत कि डोळ्याला भरून सोडतात  गडद माथा,चांदी, तर काही सोनेरी कलरचे पट्टे दिसतील.