Showing posts with label night verten. Show all posts
Showing posts with label night verten. Show all posts

Sunday, 22 March 2015

हल्लेखोरांना शोधून काढण्यात यश येईल काय ?


गेले  ६,७ वर्ष मुंबईत अनेक गुन्हे झाले परतू त्याचा आजूनही शोध लागला नाही असे का आहे उत्तर तुमच्याकडे? मुंबई पोलिस यात का अपयशी ठरतेय. अजूनही महिला असुरक्षित आहेत रात्री बाहेर पडण्यास त्या घाबरतात मग पोलिस अधिकारी रात्रभर पहारा देऊनसुद्धा काय उपयोग, हे कुठेतरी थाभायला हवे नाहीतर पुढचा काही काळात फार गंभीर  परिस्थिती निर्माण होईल.
आणखी एक वाईट गोस्त म्हणजे इथले पोलिसांवर कुणाचा विश्वास बसणार नाही आशी पोलिसांनी केलेली कृत्ये, गुनेगाराना सामील होणे गुनेगारासारखे verten करणे हे सर्वे लज्जास्पद आहे या जगात.