Friday 27 March 2015

कोण याला ओळखणार नाही

 महाराष्ट्रात सर्वाना माहित असणारा हा वडापाव महाराष्ट्रातच काय तर पूर्ण भारताला माहित असणार हा वडापाव सर्वांनी खाल्ला आहे. याची चव म्हणजे हाहाहा..... विचारूच नका.
सर्वाच्या खिश्याला हा परवडणारा हा वडापाव कोणाचे जेवण तर कोणाचे नाश्ता म्हणून खाल्ला जातो. बाहेरून येणारा प्रत्येक पर्यटक या वडापाव ची टेस्ट घेतोच ते जेवण म्हणून खात नाहीत तर त्याची ऐकलेली कीर्ती. मुंबई सारख्या मोठ्या शहरात दिवसाला १०,००० हजार कोटी बटाटे या वडापाव साठी वापरण्यात येतात. याचा एक फयदा म्हणजे गरीब म्हातारी माणसे छोटंसं टपरी उगडून स्वताचा धंदा चालू करतात आणि हा धंदा येवडा चं चालतो कि हॉटेल चालवणारे यांना होणारा नफा हा त्यांच्या सारखा आसतो. आसा आहे हा वडापाव सर्वांचा लाडका.


 
 
 
 
 
 
 
 
 
 
 





No comments:

Post a Comment