गल्लीबोल्यातील सर्व मुलांनी ठरवलेला प्लान फसला, मुंबई इंडिअन ने सलग ५ वेळा हार पत्करल्यामुळे गल्लीबोल्यातील सर्वे मुल रोहित संगे क्रिकेट म्येंच केलाय्यला पुडे सरसावली होती त्याबरोबर हेही खरे कि रोहितने हार न मानता final पर्यंत पोहचला आणि मुंबईची इजत वाचवली.आता पुढे बोला कोण घेणार या क्रिकेट च्या बादशहा बरोबर म्येंच.
Showing posts with label mumbai. Show all posts
Showing posts with label mumbai. Show all posts
Thursday, 21 May 2015
Wednesday, 20 May 2015
Friday, 27 March 2015
कोण याला ओळखणार नाही
महाराष्ट्रात सर्वाना माहित असणारा हा वडापाव महाराष्ट्रातच काय तर पूर्ण भारताला माहित असणार हा वडापाव सर्वांनी खाल्ला आहे. याची चव म्हणजे हाहाहा..... विचारूच नका.
सर्वाच्या खिश्याला हा परवडणारा हा वडापाव कोणाचे जेवण तर कोणाचे नाश्ता म्हणून खाल्ला जातो. बाहेरून येणारा प्रत्येक पर्यटक या वडापाव ची टेस्ट घेतोच ते जेवण म्हणून खात नाहीत तर त्याची ऐकलेली कीर्ती. मुंबई सारख्या मोठ्या शहरात दिवसाला १०,००० हजार कोटी बटाटे या वडापाव साठी वापरण्यात येतात. याचा एक फयदा म्हणजे गरीब म्हातारी माणसे छोटंसं टपरी उगडून स्वताचा धंदा चालू करतात आणि हा धंदा येवडा चं चालतो कि हॉटेल चालवणारे यांना होणारा नफा हा त्यांच्या सारखा आसतो. आसा आहे हा वडापाव सर्वांचा लाडका.

Tuesday, 17 March 2015
भाजपाने जनतेच्या विश्वासाचे वस्त्रहरण केले - उद्धव ठाकरे
भाजपाने जनतेच्या विश्वासाचे वस्त्रहरण केले - उद्धव ठाकरे
मुंबई, दि. १८ - विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधातील अविश्वास ठरावात भाजपा व राष्ट्रवादीच्या युतीने महाराष्ट्रातील जनतेच्या विश्वासाचे वस्त्रहरण केल्याची घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी एकमेकांची धोतरे सोडण्यासाठी उतावीळ होते व यात सत्ताधारी भाजपाने दुर्योधनाची भूमिका घेण्याची गरज नव्हती असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)