Friday 27 March 2015

कोणाला नाही आवडणार याच्यासारखे राहाला!

 सलमान खान हा संपूर्ण भारतातील प्रसिध अभिनेत्री आहे. एवडेच तर तर त्याचे राहणीमान,त्याचे घर,त्याचे कार आणि इतर सर्वे काही. हे सर्वे तो कष्टातून करतो हे खरे असले तरी तो आपल्या सर्वामुळे फिल्म स्टार आहे. कुटे आपल्या देश्यातील गरीब जनता आणि कुटे तो सलमान यात काही बदले होऊ शकतात का? कि भारतातले प्रत्येक व्यक्ती सलमान इतकी पैसेवाण होऊ शकते का? आणि आसे झले तर खूपच बरे होईल. मग कोणाचे कोणाला प्रश्न पडणार नाहीत. कारण पैसा असल्यावर माणूस काहीही करतो. ट्राफिक जाम,प्रत्येक जन आपल्या थंड कार मधून फिरतील,कामावर जातील. पण पण पण.....


 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment