Tuesday 17 March 2015

गांधीजींच्या पुतळ्याचं अनावरण

इंग्रजांविरोधात अहिंसेच्या मार्गाने लढा देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आज लंडनच्या पार्लमेंट स्क्वेअरमध्ये पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. महात्मा गांधीजींच्या 9 फुटी पुतळ्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलंय.

No comments:

Post a Comment