Saturday 28 March 2015

वाटले नव्हते सायकल वरून पडल्यानंतर माणसाची हि दशा होते.

 सायकल चालवणारे आगदी खुशीत सायकल चालवतात पण स्वताच्या किवा दुसर्याच्या चुकीमुळे मात्र सायकल चालावनार्याला जास्त लागते. माहित आहे सायकल चालवल्याने माणसाचा व्यायाम होतो. पण हाच व्यायाम दुखापत झल्यावर खूपच त्रासदायक आसतो.तर काहीना आपले प्राण गमवावे लागतात. जस कि एक सायकलस्वार सायकल चालवताना पडतो आणि सरळ कारच्या चाकाखाली जातो.तर काही आच्यानक पुढचा ब्रेक दाबून तोडावर पडतो.


 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 
 
 
 
 

 
 
 
 
 

No comments:

Post a Comment