Saturday 28 March 2015

हे चित्र बदलेल का??

सरकार तरी काय करेल तुमच्यासाठी! रेल्वे हि कोणासाठी थांबत नाही. मग लोक ब्रिज चा वापर पटरी जायला का करत नाहीत? भारतामध्ये प्रत्येक २.५ तासाला एकच तरी प्राण जातो. तर यासाठी सरकार काहीच करू शकत नाही. जर असेच लोक पटरी ओलाडून जात आस्तिले तर एकदिवस मृत्यू अटल आहे. मग यांना हे समजावणार कोण? काय मग हे चित्र बदलू शकेल का? लोक पटरी ओलांडण्यासाठी ब्रिज चा वापर करतील का?

 

 

No comments:

Post a Comment