Sunday 5 April 2015

थोड्याच पैस्यासाठी असे नको करायला पाहिजे होते सईने!

hunter या फिल्म ने मराठी चित्रपटात काम करणारी आणि सर्वाची आवडती सईने सर्व चाहत्यांना नाखूष केले. hunter या फिल्म मध्ये सईने साकारलेल्या भूमिकेने सर्वे जन सीवर नाखूष आहेत.
आणि मराठी अभिनेत्री एक आशय प्रकारची भूमिका करेल यावर कोणीही विचारही करुशकत नाही.
परंतु असे झाले. काय आताच्या पुढील चित्रपटात काय मराठी चाहते सई केलेल्या कामगिरीवर चाहते खुश असतील का? मला तर नाही वाटत. सर्वे जन वाईट नजरेने बगतील यात काही शंका नाही.

No comments:

Post a Comment