Friday 3 April 2015

काय घोडे मारलेय या निष्पाप जीवांनी यांनी?(Examining the Militant Somali Islamist Group)


आजूनही आक्रमक होतायत दहशतवादी पण या मागे काय त्यांना मिळतेय काय माहित उगीचच त्या निष्पाप जीवाच्या मनाशी खेलालेय जातेय
या फोटो वरून तुम्हाला कळलेच असेल कि काय परिस्थिती असेल त्यावेळी. अक्षरशः तेथे माणसाना जनावरासारखी
वागणूक दिली जाते. काय या माणसाना आजिबातच माणुसकी माहीच नाही काय? या अतिरेकी हल्ल्यामुळे कित्तेक घरे उधवस्त काही वेळा तर पूर्ण गावेच्या गावे उधवस्त झली आहे. आश्या वेळी त्या मागे जीवात राहिलेल्या मुलाच भवितव्य काय आहे. गेल्या दोन वर्षांत केनिया 200 हून अधिक लोक ठार झाली आहेत.
6 जुलै केनिया सागरी किनारपट्टी शहर जवळ एका हिंदी गावात एक हल्ला झाला. या हल्ल्यात अनेक  मनुष्य देह मारले गेले.
काही वेळा या मारणाऱ्या शिपायांपैकी आपलेच कोणी बाधव मरण पावले कि ज्या यातना होतात त्याच आपले सीमा रक्षण करणारे बांधव रोज मृतूच्या जबड्यात जातात. मग त्याच्या घर्च्याची काय हो असेल.




















No comments:

Post a Comment