Saturday 4 April 2015

कशी येथील माणसे जगणार?(What's to come in nature)

 एक भव्य वाळू वादळ जस कि आता हे वादळ जमिनीत पुरून टाकेल आसे हे थरारक चित्र  27 एप्रिल, 2005





बलुचिस्तान प्रांतात  हिंगलाज माता मंदिराकडे जाताना वादळ सहन करणारे भाविक 24 एप्रिल, 2011



पूर्व लिबिया मध्ये सागरी महामार्ग 1 एप्रिल 2011 मध्ये वाळू उसळत होती.



एकटाच माणूस त्या वादळातून चालतोय April 2, 2015


यानक न संपणारे वादळ आसे हे चित्र 



प्रवासात अगदी पूर्ण चेहरा झाकून घ्यावा लागत होता.


बीजिंग मध्ये एक वाळूचे वादळ मध्ये चीन 20 मार्च, 2010 (देवाची कृपा लियांग / पाटील यांनी) पाहिले आहे


वाहन चालवताना होणारा त्रास



कला आणि संगीत महोत्सव दरम्यान निर्माण झालेल्या भयानक वाळू वादळामुळे महोत्सव थाबवावा लागला  सप्टेंबर 1  2013

वाळू वादळामुळे झालेले ट्रक नुकसान  

  सागरी प्रवासाला अडथळे




 सायकल चालवणारा या वादळातून सायकल कसा चालवेल

 मुले आपल्या भावंडाना त्रास होहू नये म्हणून काळजी घेतायत.

 देव पण याच्या मदतीला आला नाही, काय कसा पार अंतर पोहचेल हा माणूस आपल्या घरापर्यंत?

 वाळू वादळाचा डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून एक स्त्री भाचाव करतेय

 आपले घर उडून जाऊ नये म्हणून एक व्यक्तीची धडपड

रस्त्यावरून चालताना एका स्त्रीला चेहरा झ्हाकावा लागला एप्रिल 2 2015

No comments:

Post a Comment