Showing posts with label कलाकारांनी. Show all posts
Showing posts with label कलाकारांनी. Show all posts

Tuesday, 17 March 2015

सेन्सॉर बोर्डाची दबंगगिरीवर बॉलिवूडचे दिग्गज एकत्र

17 मार्च : सेन्सॉर बोर्डाच्या कार्यपद्धतीबाबत बॉलिवूडच्या कलाकारांनी माहिती-प्रसारण मंत्री राजवर्धन सिंग राठोड यांची भेट घेतली आहे. तसचं बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पदावरुन दूर करण्यात यावं, अशी मागणीही केली आहे.
केंद्रीय सूचना प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांच्यासोबत काल (सोमवारी) बॉलीवूडच्या काही