Showing posts with label food. Show all posts
Showing posts with label food. Show all posts

Wednesday, 18 March 2015

काळाची गरज

मुलांना हे रोजच द्या
 आता या काळात मुलांना खूप बाहेरचे तेलकट पदार्थ आवडतात त्यामुळे मुले आजारी पडतात निसर्गात आसे अनेक गोष्टी आहेत कि ज्या मुलाच्या शरीलारा आवशक आहेत. जसे कि केळी,कलिंगड या प्रकारचे अनेक गोष्टी तुम्ही त्यांना द्या त्याच्या शरीरातिले पोषण तत्वे वाढतील मला याची खात्री आहे.