Showing posts with label hava yeu dya. Show all posts
Showing posts with label hava yeu dya. Show all posts

Friday, 27 March 2015

एक Team pass

आताच्या धावत्या दुनियेत लोकांना वेळ मिळत नाही बोलण्यास म्हणूनच झी मराठीने काढलेला चला हवा येऊ द्या याच कार्यक्रमामुळे लोकांना हसण्याची संधी मिळते आणि तो कार्यक्रम लोक आवडीने बगतात आणि हा कार्यक्रम महाराष्ट्रात गाजला. त्यामध्ये सर्वे लोक आपले प्राण पणाला लाऊन काम करतात त्यामुळेच आपल्या सर्वाना आसे कार्यक्रम बगायला मिळतात. पण काहीही म्हणा हा कार्यक्रम खूपच छान आहे. त्यामाधिले सर्वे कलाकार चागले कॉमेडी आहेत आणि तेच लोकांना आवडतात.