Showing posts with label india team. Show all posts
Showing posts with label india team. Show all posts

Thursday, 26 March 2015

निराशाजनक बातमी

भारतीय संग ९५ धावांनी हरला. यात काही गैर नाही हे होणारच होत. आपली team india एवडे प्रयत्न करूनही हार पत्करावी लागेल आसे कोणालाही वाटले नवते बिचारे क्रिकेट चाहते आपली team जिंकेल या आशेवर लास्ट विकेट पर्यंत क्रिकेट बगत होते. शर्मा आणि धवन ने सामन्याला रंगत आणण्याचा प्रयत्न केला परतू पहिल्यादा वाटले आपण सहज जिकू मात्र नंतर एकापाठोपाठ एक विकेट जायला लागल्या.  मध्ये धोनी ने आपला डाव सावरला होता मात्र त्याला साथ द्यायला कोणीच  थाबायला तयार नवते. शेवटी team indiyala हर पत्करावी लागली.
IND२३३(46.5)  AUS328/7 (50.0)
आश्या निराश्या जनक भारतीय क्रिकेटर यांना ऑस्ट्रेलियाने ९२ धावांनी पराजय केले

Tuesday, 17 March 2015

भारताचा विजयी रथ सुसाट

कॅप्टन कूल धोणीच्या नेतृत्वाखाली वर्ल्डकपच्या मैदानात उतरलेली भारताचा विजयी रथ सुसाट सुटला असून  टीम इंडियाने आज सलग सहावा विजय मिळवलाय. झिम्बाव्वेचा भारतानं आज 6 विकेटनं पराभव केलाय. पण या विजयासाठी झिम्बाव्वेनंही भचांगलं झुलवलं. पण अखेर रैनाची शानदार सेंच्युरी आणि धोणीची कॅप्टन इनिंगने विजय ‘षटकार’ लगावला.
टॉस जिंकून टीम इंडियानं पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि यजमान झिम्बाब्वेला बॅटिंगची पहिली संधी दिली. परंतु, झिम्बाब्वेची सुरुवात खराब झाली. त्यांच्या पहिल्या 3 विकेट झटपट गेल्या. पण आपली शेवटची मॅच खेळत असलेल्या ब्रेंडन टेलरनं अफलातून बॅटिंग केली. टेलरनं 110 बॉल्समध्ये 15 फोर आणि 5 सिक्स ठोकत 138 रन्स केले. तर त्याला उत्तम साथ दिली ती शॉन विल्यम्सनं. विल्यम्सनं हाफ सेंच्युरी ठोकली आणि झिम्बाव्वेनं भारतासमोर विजयासाठी 288 रन्सचं मोठं टार्गेट ठेवलं. 288 धावांच्या पाठलाग करणार्‍या टीम इंडियाची सुरुवातही खराब झाली. रोहित शर्मा आणि शिखर धवन झटपट आऊट झाले. कोहली आणि रहाणेनं इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला खरा, पण तेही जास्त काळ टिकू शकले नाहीत. पण त्यानंतर सुरेश रैना आणि कॅप्टन धोणीनं आपला झंझावात दाखवत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. रैनानं वन डे करिअरमधील पाचवी सेंच्युरी ठोकली तर धोणीनंही शानदार हाफ सेंच्युरी ठोकली. या विजयाबरोबर टीम इंडियानं या वर्ल्ड कपमध्ये विजयी षटकार मारलाय.

Monday, 16 March 2015

आणखी एक cricket history




 कोणाला नाही आवडणार इंडिया आणी पाकिस्तान सामना बगायला प्रत्येक माणूस असा सामना बागीत्ल्याशिवाय राहत नाही काही माणसे कामावर जात नाही. असेही या जगात क्रिकेट प्रेमी आहेत या जगात यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. आणि आपली इंडिया क्रिकेट तिमे चागली कामगिरी बजावत आहे. त्यामुळे तर सर्वेच खुश आहेत .
पाकविरुद्ध वर्ल्डकपमधील सहावा विजय