आसे कितेक मुलांच्या बाबतीत झाले आहे ती मुले अक्षरश रडतायत त्याचे काय होणार आयुष्यात मिळणारा वेळ थोडा त्याने तिला दिला असता तर आता त्याच्यावर हि पाळी नसती आता त्याच्या मनात तिच्या विषयी खूप प्रेम आहे पण आता तो तिला विचारूही शकत नाही आणि तिला पळूनही नेऊ शकत नाही आता त्याचे दोन्हीकडून मरण आल्यागत दशा झाली आहे मिळणारे आयुष्यात तो तिचाच विचार करत बसेल याची मला खात्री आहे. तिकडे ती मुलगीही त्याचा विचार करत बसेल पण कधीपर्यंत करेल कारण एकदा आपल्या लग्न झले कि मोठी जबाबदारी पडते त्यांच्या अंगावर त्यामुळे नक्कीच ती याला विसरणार.
Showing posts with label premveer. Show all posts

Wednesday, 8 April 2015
त्या दोगांचे प्रेम होते(love story)
आसे कितेक मुलांच्या बाबतीत झाले आहे ती मुले अक्षरश रडतायत त्याचे काय होणार आयुष्यात मिळणारा वेळ थोडा त्याने तिला दिला असता तर आता त्याच्यावर हि पाळी नसती आता त्याच्या मनात तिच्या विषयी खूप प्रेम आहे पण आता तो तिला विचारूही शकत नाही आणि तिला पळूनही नेऊ शकत नाही आता त्याचे दोन्हीकडून मरण आल्यागत दशा झाली आहे मिळणारे आयुष्यात तो तिचाच विचार करत बसेल याची मला खात्री आहे. तिकडे ती मुलगीही त्याचा विचार करत बसेल पण कधीपर्यंत करेल कारण एकदा आपल्या लग्न झले कि मोठी जबाबदारी पडते त्यांच्या अंगावर त्यामुळे नक्कीच ती याला विसरणार.
Subscribe to:
Posts (Atom)