Wednesday 25 March 2015

सुंदर मनमोहक चित्रकला (beautiful art)

 चित्रकार असावा तर अस चित्र काढणारा नाहीतर चित्र तर सर्वेच काढतात. हि चित्रे ज्या कलाकाराने काढली असतील त्याला माझा खरच सलाम. कारण आशी चित्रे काढणारा तो सर्वात महान असेल जगातील १करोड लोक like करतात. आणि खरच अश्या चित्रकाराची खरच गरज आहे जेणेकरून लोकाचे लक्ष वेधून त्यांना जीवन मार्ग द्खावण्यात प्रयत्न होऊ शकतो.


 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment