Tuesday 24 March 2015

काय तुम्हाला हे पटतेय?

आपले सरकार पुढे नेण्याशी आपण सर्वे आशा करतोय मग सरकारी अधिकारी मात्र त्यांचे काहीएक ऐकायला तयार नाहीत अस का होतय, सरकारी अधिकारी यांना दिला जाणारे वेतन आगदी नियमित दिले जाते मग हे  सरकारी अधिकारी सरकार आदेशाचे पालन का करत नाहीत?
काही वेळेला तर हे अधिकारी कामात आळस करतात म्हणून या महाराष्ट्रात लोक सरकारी काम म्हटल्यावर आपली नाक मुरडतात कारण यापेक्षा खाजगी क्षेत्रात दिल्याजानार्या सुविधा या चागल्या वेळच्यावेळी होतात या सरकारी बेजाबदार पानामुळेच खाजगी क्षेत्रे आग्रेसेर आहेत ती प्रत्येक क्षेत्रात. आता तर  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे साऱ्या देशाला आपली ‘मन की बात’ सांगून सरकारच्या नवनव्या योजनांविषयीची माहिती देत असले तरी सरकारी अधिकारी मात्र त्यांचे काहीएक ऐकायला तयार नाहीत. मग आता असल्या सरकारी अधिकारी काय कामाचे.तसेच विभागांच्या अवर सचिवांना प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता बोलावण्यात आले होते. सचिवालय प्रशिक्षण आणि व्यवस्थापन संस्थेमध्ये (आयएसटीएम) आयोजित करण्यात आलेल्या या अनिवार्य प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेण्यासाठी ४० अवर सचिवांना बोलावण्यात आले होते. या ४० पैकी २३ अवर सचिवांनी कार्यक्रमाला दांडी मारली.

No comments:

Post a Comment