Wednesday 25 March 2015

अमेरिकन देश कसा आहे,कसा पुडे जातो ते(२० फोटो)

 चागले काहीतरी घडवण्यासाठी चागले विचार आत्मसात केले पाहिजेत तेच नेमके अमेरिका ने केले आणि तसा सुधारण्याचा प्रयत्न केले पण आता तोच देश किती पुढे आहे इतकी सुधारणा कि कि भारत देश त्यापुढे फिका पडेल. जगातील इतर देशांनी स्वताचा काम स्वत: मिळवतात हे कशामुळे झाले चागले विचार आणि  तेथील देले जाणारे शिक्षण,सरकारी कामकाज भविष्यकाळ लक्षात
घेऊन त्यांनी तशी धोरणे आखली आणि काम करत राहिले. जगातील इतर देशात छोटे उद्योग आपला नफा कमवतात आणि गुजराण करतात. तर भारतात त्याच छोट्या उद्योग कमी प्रमाणात आहेत. तसेच तेथी सरकारी धोरणे आशी आखली जातात कि ती सर्वाना लागू असतात. तर भारतात त्याचा उलट आसे का?
 मग आपला देश कधी  पुढे जाणार इथे शाळेतील मुलांना दिले जाणारे शिक्षण आसे आहे कि ज्याचा त्यांना त्याचा त्यांना पुढे काही उपयोग नाही मग कसे होणार आहे याचे भविष्य यावर तर विचार  करायला नको आसे वाटतेय. भारतीय शिक्षणामुळे मुलांना अगदी २% फायदा होतो येवडेच नवे तर सरकार मुलावर फक्त २% खर्च करते.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment