Wednesday 18 March 2015

१२२५ च्या काळातील अशी असतील घरे(२० फोटो)


 १२२५ च्या काळात आशा प्रकारची घरे येतीले माणसांच्या जीवनात  घरे येतीले आणि माणसांचे जीवन आजून सुखाचे होईल थंडगार हवा झ्हादावेर्तच मिळेल पण त्याच बरोबर निसर्ग धोक्यात आला आहे. यात तुम्ही भागू शकता कसे घर बनतायत नवीन साधन सामग्रीचा उपयोग करून. नवनवीन शोधात असलेला मानव अशी घरे उभारण्यास तयार झले आहेत पण यांना कोणी थाबु शकेल काय? माणसाना राह्यला जागा उरणार नाही आशी आजच्या काळात परिस्तिति उद्भवली आहे ज्याचाकडे पैसे आहे ते अधिक जागा विकत गेऊन बसले आहे त्यामुळे तर जागेचा भाव आगदी आकाशला भीडला आहे .परतू या धावत्या उगत मात्र प्रत्येक माणूस निसर्गाला विसरलाय त्याच्याकडे लक्ष द्याला  वेळ नाही ते तर जाऊद्या पण त्याची हानी होणार नाही यासठी पण विचार केला जात नाही


























No comments:

Post a Comment