Wednesday 18 March 2015

जगातील hit फिल्म करणारी celebrities girl

 माधुरी दिशीत हि फक्त महारास्त्रात नाही तर पूर्ण जगामध्ये ओळखली जाते ते तिच्या सुंदर फाके वरून ५ मिल्लिओन लोक तिला लीके करतात. काय लक असेल, आशा या सुंदर परीचा चेहरा कोणाला बगायला आवडणार नाही. महाराष्ट्रात तिला अप्सरा मानले जाते.



























1 comment:

  1. माधुरी दीक्षित ही माझी आवडती हीरोइन आहे मी पोलीस सब इन्स्पेक्टर असल्यापासून मुंबईला तिथे एक गाणे एक दो तीन चार दिवसातून दोन-तीन वेळा पाहायचं थेटर हे माझ्या जाण्याच्या मार्गावर होते माधुरी मधला अतरंगीपणा जोश उत्साह हसरे पणा समोरच्याला दुःख विसरायला लावणारा चेहरा स्वतः हसत दुसऱ्यालाही आनंदी करणारी माधुरी माझी आवडती हीरोइन आहे पण मी तिला कधीच भेटलो नाही मुंबईला सुद्धा शूटिंगच्या वेळेला मी बरेच वेळेला गेलो होतो परंतु त्रास देणे योग्य वाटले नाही कारण त्यांचेही काही प्रोब्लेम असतात आम्ही पोलिस स्टेशन मध्ये असताना विनाकारण कोणी जर भेटायला आले आम्हालाही त्रास वाटत असेल तसेच माधुरी असणार चला या जगात हसत खेळत आनंदाने राहू या दो दिन की जिंदगी है हसके गुजर लेंगे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद हस्ते रहो जिंदगी के गीत गाते रहो



    ReplyDelete