Tuesday 24 March 2015

अश्या सरकारची गरज महाराष्ट्राला



या देशातिले गरिबी कधी जाणार आहे उत्तर तुमच्याकडे? आजवर कित्येक नेत्यांनी पुढार्यांनी प्रयत्न केले कि आपल्या देशातिले गरिबी नाहीशी व्हावी पण झले उलटे श्रीमत माणूस अधिक श्रीमंत होतोय तर गरि माणूस त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय मग असे का होतंय,दररोज खायला अन्न नाही,राहायला जागा नाही, या महाराष्ट्रात लोक २करोड च्या गाड्या गेऊन फिरतायत ते पण एकट्यासाठी बाकीचे घरातील मंडळींसाठी वेगळ्या गाड्या मग या माराष्ट्रात गरिबी कशी. कोण हटवणार हि गरिबी? याच्यावर कोणी विचार करतेय काय? श्रीमंत माणसाच्या मुलांना बगून बिच्यार्याची मने तुटत असतील कारण नेहमी नवनवीन कपडे,रोज खाऊ,शरीरावर सुगंध येणारा सेंट,हातात घड्याळ, नेहमी त्याच्या बाबाच्या गाडीतून फिरायला जाने असे त्याचे जीवन मग तो हक्क गरीब मुलांना का भेटत नाही, सर्वेजन म्हणतात  राजकारणी लोक निवडणुका जवळ आल्या कि मत मागण्यासाठी प्रत्येक घरी जातात  आठवड्यातून २वेळ फेरी मारतात परतू निवडणूक नंतर त्याच्याकडे  डोकाहून बगीतले जात नाही. काय मग असे सरकार येऊ शकेल का या महाराष्ट्रात कि हि गरिबी नाहीशी करून टाकेल.



 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment