Tuesday 24 March 2015

timepass 2 ची प्रेम कहाणी थोडक्यात

  हि फिल्म असे सागते कि आयुष्यात love नावाचा timepass पाहिजे.





 
 
 
 
 
 
 
 


timepass हा महाराष्ट्रातील superhit मराठी फिल्मm आज मितीस आस कोणताही चित्रपट आस कधी झाला नाही आणि कदाचित तो होणारही नाही. कारण या जगात सर्वेच प्रेम दिवाने आहेत आणि हे प्रेम कसे होते केव्हा होते हे या चित्रपटातून सर्वाना प्रदर्शित केले आहे प्रेम कहाणी वरती आजून चित्रपट होतीलही पण हे या विश्यावेर्ती नसतील
दगडू आता मोटा झाला त्याच्या वडिलांनी रिक्षा चालवणे सोडून दिले कारण तो आता शिकून मोटा होतो त्याचा बहिणीचे लग्न झालेले असेल
प्राजक्ताच्या घरी आईबाबा थोडे म्हातारे तरीही तिला उच्च शिक्षणासाठी college मध्ये पटवतात
त्याच college मध्ये एका मुलाची एन्ट्री होते तो मुलगा प्राजक्ताला तंग करणाऱ्या मुलांना मारतो त्यानंतर तो तिच्या बाबाना काही गुंडांपासून वाजवतो college मध्ये नेहमी toper  क्रमांक असायचा एक दिवस तो मुलगा प्राजुला प्रपोज करतो प्राजू त्याला नाही म्हणते थोडे निराश होऊन दगडू तिला त्याचा नि तिचा उन फोटो दाखवतो  तेव्हा प्राजू त्याला घट्ट मिटी मारते. आणिmhante खूप वाट पहिली रे तुझी दगडू.

No comments:

Post a Comment