Wednesday 25 March 2015

खरच काय होईले पुढे या सणांचे रूप?


गणपती बाप्पा मोरया आसे सर्वेजन म्हणतात मग हा गणपती कोणाला पावतो आणि कोणाल पावत नाही आसे का? मला फक्त एवडेच म्हणायचे आहे कि गणपती काही खात नाही तो काही मागत नाही तरीही त्याला अमाप संपत्ती दान केली जाते. का आपल्या बाप्पा जवळ पैसा नाही आहे का? त्याला कसली गरज आहे का? प्रत्येक मौस स्वत:
काष्ठ करून मोटा होतो आणि श्रीमंत होतो.
हल्ली तर पप्पासाठी काही नाय केले जात ते विचारा मिरवणुकीत तर फुल धीगाना आसतो बिचारा पोलिस अधिकारी त्यागर्द्दीत शिट्टी मारत सर्वाना रागेत पटवण्याचा काम करतो काही वेळा तर त्यालाच मारले जाते तर मग हे काय  चालेय. काही माणसे तर आपल्या बाप्पा समोर दारू दोस्त बसतात मग आता त्यांना काय बोलणार. ज्या लोकमान्य टिळकांनी लोकांना एकत्र येण्यासाठी सार्वजनी गणेश उस्तव चालू केले ते यासाठी नाही. आता तर याच सार्वजनिक उस्त्वाने राजकारणाचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला जातो. मोठेमोठे पोस्टर लाऊन प्रचार केला जातो.
आता या मुंबईत एवडी माणसे आहेत कि आपण कोण आहोत कुटे चाललो आहे याचा विसर पडतो तर मग या सार्वजनिक कार्क्रमात तर एवडी आफत गर्द्दी असते तरीही लोक त्या गर्द्दित गुसतता. आणि आशक मोठमोठ्या सार्वजनिक उस्तवामुळे मारामारी,traffic jam,सार्वजनिक  मालमत्तेची नास्द्धूस होतेय हे  कोण लक्षात घेणार आणि हे कधी पर्यत चालणार? आहे उत्तर.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
बाप्पाला तर सर्वच हवी असतात त्यामुळे तो सर्वांनाच सुखी ठेवणार यात काही शंका नाही.

No comments:

Post a Comment