Showing posts with label marathi. Show all posts
Showing posts with label marathi. Show all posts

Tuesday, 28 April 2015

भारतीय मुलींपेक्षा हा सुंदर चेहरा फक्त इतर देशात(44 pics)

या सर्व फोटो मधील मुलीला जगातील सर्वात मोठी like संख्या आहे. आणि तसे तिचे रूपही इतके सुंदर आहे कि कोणीही भारावून जाईल आणि या अभिनेत्रीने घातलेले कपड्यात तर जणू अप्सरा वाटतेय पण अप्सरा पुरातन काळातले कपडे घालत आसे परतू आजच्या हि एक नव नवीन रागाच्या नक्षीच्या कपड्यात त्याही जणू अप्सरा वाटतात.

in my home

Wednesday, 25 March 2015

खरच काय होईले पुढे या सणांचे रूप?


गणपती बाप्पा मोरया आसे सर्वेजन म्हणतात मग हा गणपती कोणाला पावतो आणि कोणाल पावत नाही आसे का? मला फक्त एवडेच म्हणायचे आहे कि गणपती काही खात नाही तो काही मागत नाही तरीही त्याला अमाप संपत्ती दान केली जाते. का आपल्या बाप्पा जवळ पैसा नाही आहे का? त्याला कसली गरज आहे का? प्रत्येक मौस स्वत:

Tuesday, 17 March 2015

भाजपाने जनतेच्या विश्वासाचे वस्त्रहरण केले - उद्धव ठाकरे

भाजपाने जनतेच्या विश्वासाचे वस्त्रहरण केले - उद्धव ठाकरे

 मुंबई, दि. १८ - विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधातील अविश्वास ठरावात भाजपा व राष्ट्रवादीच्या युतीने महाराष्ट्रातील जनतेच्या विश्वासाचे वस्त्रहरण केल्याची घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी एकमेकांची धोतरे सोडण्यासाठी उतावीळ होते व यात  सत्ताधारी भाजपाने दुर्योधनाची भूमिका घेण्याची गरज नव्हती असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. 

मराठी hit celebrities मनमोहक नवीन चेहरे

 हे मराठी celebrities  मराठी industry मधील सर्वाचे आवडते आहेत आणि खूप लोक त्यांना like करतात