Monday 23 March 2015

प्रत्येक माणसाची मनस्तिथि बदलते जेव्हा त्याचाकडे सत्ता किवा पैसा


 काय करावे आशा परिस्थितीत कि आमदार यांना साध टोल नाक्यावर ओळखपत्र दाखवायला जमत नाही. याला काय म्हणावे लागेल? आपल्या हातात असलेला पैसा कि सत्ता साधे ओळखपत्र दाखवायला काय हरकत आहे. २ मिटाचा तर प्रश्न आहे. आणि त्या टोल नाक्यावेरील आपण तोल तर भरत नाही तर मग ओळखपत्र दाखव्लेह पाहिजे. याला तुम्ही काय म्हणाल आळशी कि उपमान वातोय


 
 
 

No comments:

Post a Comment