Monday 23 March 2015

इंडिया cricket team चा दरारा

 आज वर इंडिया cricket team ने केलेल्या चागल्या कामगिरी बद्दल भारतीय क्रिकेट चाहते खुश आहेत आणि आशीच चागली कामगिरी करावी पुढील सामन्यात आशी सर्वाची मत आहे .
पुढील क्रिकेट सामना australia vs india 26 मार 2015. सर्वे क्रिकेट चाहते या दिवसाची वाट पाहतायत. पण महत्त्वाचे म्हणजे हा सामना जीकन फार आहे. या सामन्यात सर्वे चाहत्याचे लक्ष धीनी, रैना,शमी,धवन,शर्मा,राहणे,आश्विन या क्रिकेटपटूकडे असेल.


 
 
 
 

 

 

No comments:

Post a Comment