Thursday 12 March 2015

आणखी एक गुन्हा

असे आस्ते तर किती बरे झले आस्ते. गरीब माणसे एखादा गुन्हा केला तर लगेच अटक होऊन त्याला शिक्षा केली जाते पण श्रीमत माणसे गुन्हाकारूनही बाहेर मोकाट फिरतायत आसे का? आहे उत्तर तुमच्याकडे सरकारचे नियम सर्वत्र सारखेच मग हा कोणता आलाय नवीन कायदा, असे कितेक गुन्हे आहेत कि ज्याचा आजून सुगावा लागलेला नाही. 

No comments:

Post a Comment