Showing posts with label celebrities. Show all posts
Showing posts with label celebrities. Show all posts

Monday, 23 March 2015

आपण जर असे आसतो तर किती बरे झाले असते(amazing celebrities/actres)

प्रत्येक स्त्रीला वाटे कि आपण छान दिसव परतू प्रत्येक व्यक्तीला देव समान बनवत नाही काही न काही दोष असतोच मग ते काहीही आसो, सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक जन प्रयत्न करत आसतो आणि आपणही या actres सारखे दिसावे यासाठी बाजारातील उपलब्ध असणारी सौधर्य प्रसादने खरेदी करतात पण पण पण, ते व्यक्ती दिसायला कशी आहे हे तिचे तिलाच माहित असते .
हे फोटो मराठी celebriti/actres याचे आहेत आणि हे celebriti महाराष्ट्रात सर्वाचे आवडते आहेत

Wednesday, 18 March 2015

जगातील hit फिल्म करणारी celebrities girl

 माधुरी दिशीत हि फक्त महारास्त्रात नाही तर पूर्ण जगामध्ये ओळखली जाते ते तिच्या सुंदर फाके वरून ५ मिल्लिओन लोक तिला लीके करतात. काय लक असेल, आशा या सुंदर परीचा चेहरा कोणाला बगायला आवडणार नाही. महाराष्ट्रात तिला अप्सरा मानले जाते.

Tuesday, 17 March 2015

मराठी hit celebrities मनमोहक नवीन चेहरे

 हे मराठी celebrities  मराठी industry मधील सर्वाचे आवडते आहेत आणि खूप लोक त्यांना like करतात