Monday 23 March 2015

त्याने तिला विचारायला पाहिजे होते(stori)

१०वी ची परीक्षा म्हटली कि सर्वेच घाबरतात कारण लहान पानापासून घेतल्या जाणार्या परीक्षा या त्याच शाळेत आणि तेच शिक्षक असायचे त्यामुळे तशा परीक्षणं मुले हि घाबरत नाहीत आणि चागला आभासही करत नाहीत. आणि शेवटी महत्वाची परीक्षा म्हणजे १०बोर्ड परीक्षा आणि याच परिक्षेत मुलांना फार आभास करावा लागतो. मुलांवर एक प्रकारचे दडपण येते तर काही हुशार मुल हि परीक्षा कोणत्याही दडपण न घेत पास होतात. पण आभासात कमी असणारी मुले मात्र दडपणाखाली येतात.
कारण आजवर त्यांनी जास्त आभ्यास  केलेला नसतो. त्यांची हे कथा आहे जरूर वाचा कसा हा बदल घडतो कोणत्याही एका कारणामुळे.
हे अभासातीले मुले नेहमी मागे ते कोणत्याही कामात जस कि खेळ,स्पर्धा,आणि इतर.
हुशार मुले नेहमी शिक्षकांना आवडतात आणि कोणाला नाही आवडणार नाही मात्र याच एका मुलीचीकहाणी आहे हि मुलगी खूप हुशार स्वताला खूप शाहनी समजायची आभासात हुशार म्हणून शिक्षकही त्याच्याशी प्रेमाने वागत मात्र आशाच वेळी या हुशार मुलीच्या प्रेमात एक आभासात कमी असणारा मुलगा प्रेमात पडतो. पहिले काही दिवस तिला काळात नाही मात्र काही काळानंतर हे तिला कळते पण तिने ते कधी सांगितले नाही हळूहळू ती हो त्याचाकडे आदराने पाहायला लागली. नंतर ती त्याल like करायला लागली त्याची वाट पाहायला लागली मात्र दोघांनीही एकमेकांना प्रपोज केला नाही हे तिला हि माहित होत तो माझ्यावर प्रेम करतोय आणि त्यालाही माहित होते तीमाझ्यावर प्रेम कातेय मात्र ती मुलगी हुशार असल्यामुळे मुलाने विचारायचे धाडस केले नाही परीक्षा केद्र दुसर्या शाळेत असल्यामुळे बस ने जायचे नि यायचे त्यावेळेला तर ती त्याच्या शेजारी बसायची आणि प्रवास कराची नी तिच्याबरोबर आभासात बरोबरी करायची असेल तर जास्त अभ्स करायला पाहिजे हे जाणून त्याने खूप अभ्यास केला अन तिचाहून जास्त ७२.९६% आणले याचा आनंद त्यालाच नाही तर घरातिले सर्वाना झाला. तिला काहीतरी ६५% पडले परंतु त्याने आजूनही तिला विचारले नाही. नंतर ११वी १२वी पण त्याचाच वर्गात पण त्यान विचारले नाही का कोणास ठाऊक
 त्याने का विचाले नाही. पण तिला अजूनही कुटेही अचानक दिसली तर त्याचा रुद्यात धडधड चाली होते.
आणि मग त्याने पुन्हा तिचा विचार केला नाही माझ्यामते ती त्याला आयुष्यात काहीही करण्याची धमक  तुझ्यात आहे हे त्याला तिने दाखून दिले .

 
 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment