Showing posts with label india vs australia live score. Show all posts
Showing posts with label india vs australia live score. Show all posts

Thursday, 26 March 2015

आज करा किवा मारा या सामन्यात ऑस्ट्र्लीयाचे पारडे जड तर भारत कचाट्यात

सर्वच जीव ठग्ल्यागात झालाय धोनी आहे तर तो मग जिंकून देईल कारण भारताला ५२ बॉल मध्ये १२४ धावा करायच्या आहेत
प्रेक्षक जीव मोतीत गेऊन हे मच्थ बाग्तायेत.

आज काय होणार?

दुख आले ते जायला आणि सुखही आले तरीही ते जाते असेच खाहीसे क्रिकेट मध्ये बगायला मिळणार आहे आज. team इंडिया आज मोठ्या संकटात आहे आणि भारतीय चाहते अगदी मन हरवल्यागत T.V  मध्ये क्रिकेट बाग्तायात. आजवर झालेल्या सामना सहज जीक्ता आला पण आज मात्र तसा चित्र वेगळे आहे चाहते जीव मुटीत गेऊन प्रत्येक बॉल चा हिशोब लावतायत कारण प्रत्येक बॉल महत्वाचा आहे.
95/3(20.2)

आज नाही तर कधी नाही.

Extras: 14 (B: 1, LB: 7, NB: 0, WD: 6, P: 0)= 328/7(५०.०)
आशा या अवाढव टार्गेट समोर भारतीय चाहते विश्वास ठेवतील कि आपण आज जिकू पण त्याच बरोबर त्यांना हे हि माहित आहे कि आज नाही तर कधी नाही.
सर्वे क्रिकेट चाहते भारतीय बोलर वर नाराज
काय भारतीय फलंदाज हे लक्ष पूर्ण करतील!