Showing posts with label cricket match. Show all posts
Showing posts with label cricket match. Show all posts
Thursday, 26 March 2015
आज काय होणार?
दुख आले ते जायला आणि सुखही आले तरीही ते जाते असेच खाहीसे क्रिकेट मध्ये बगायला मिळणार आहे आज. team इंडिया आज मोठ्या संकटात आहे आणि भारतीय चाहते अगदी मन हरवल्यागत T.V मध्ये क्रिकेट बाग्तायात. आजवर झालेल्या सामना सहज जीक्ता आला पण आज मात्र तसा चित्र वेगळे आहे चाहते जीव मुटीत गेऊन प्रत्येक बॉल चा हिशोब लावतायत कारण प्रत्येक बॉल महत्वाचा आहे.
95/3(20.2)
95/3(20.2)
Wednesday, 25 March 2015
सकळी ९.०० (cricket match)
उद्याचा सामना महत्वाचा असणार आहे team india आजवर बजावत आलेल्या कामगिरीवर भारतीय चाहते खुश आहेत. परतू उद्या होणाऱ्या सामन्यात team india जिंकली तर तो भारताचा इतिहास बनेल. आणि आज पर्यंत अशा कोणतीही team ने असा विक्रम गाजवला नसेल.
आणि ज्या वेगाने team इंडिया खेळत आहे त्या वेगानी ती जीकेळी आशी सर्व क्रिकेट चाहत्याचा विश्वास आहे. भारतीय क्रिकेट चाहते या दिवसाची आतुरतेने वाट भागत होते आणि आता तो दिवस जावेल आलाय. उद्याचा सामना ऑस्ट्रलिया सोबत सकळी ९.०० वाजता चालू होईल.

Subscribe to:
Posts (Atom)