Showing posts with label ipl. Show all posts
Showing posts with label ipl. Show all posts

Thursday, 21 May 2015

रोहितची ग्ल्लीबोल्यातील मुलांवर मात(Team Mumbai)

team mumbai
गल्लीबोल्यातील सर्व मुलांनी ठरवलेला प्लान फसला, मुंबई इंडिअन ने सलग ५ वेळा हार पत्करल्यामुळे गल्लीबोल्यातील सर्वे मुल रोहित संगे क्रिकेट म्येंच केलाय्यला पुडे सरसावली होती  त्याबरोबर हेही खरे कि रोहितने हार न मानता final पर्यंत पोहचला आणि मुंबईची इजत वाचवली.आता पुढे बोला कोण घेणार या क्रिकेट च्या बादशहा बरोबर  म्येंच.