Friday 27 March 2015

एक खडतर जीवन आपण विचार सुद्धा करू शकत नाही.


प्रत्येक जन कोणत्याना कोणत्या अडचणीतून आलेला आसतो. आशीच हि कहाणी नसून एका आईची कथा आहे.
कोणाला वाटेल आपला नवरा वेडा असावा आणि हेच त्या मुलाचा आईच्या जीवनात घडले. अगदी लग्नाच्या २ महिन्यात तिला कळते कि आपला नवरा वेडा आहे. आई तिचा घरी सुखात राहिलीली खूप मोठी जायदाद पण उपयोग काय ते सर्वे माहेरचे आता खरे तिच्या जीवनाला सुरवात जाली होती.
नवरा मुंबईत कामाला आहे हे एकूण ती किती स्वप्न रंगून आली असेल न! आगदी लग्नाच्या दुसर्या महिन्यात तिला कळते कि आपला नवरा वेडा आहे. हे कळल्यावर माझ्या मनात जे वादळ  निर्माण झले आहे न  तेच तुमच्या मनात उटले असेल. वडिलांना ३ भाऊ ते हि कामाला बाहेर गावी पण घरची परिस्थिती बिकट घरी काही जेवयला मिळत तर कधी नाही. तर मग विचार करा तिला पैसे कोण देणार त्यामुळे तिला आता सर्वे इच्छा कश्या भागवणार पण काही पर्याय नवता. माहेरी जाणार कसे तिचे आई बाबा म्हातारे झलेले. अशातच घरातल्याचे टोमणे. आपले माणूस कमावत नाही आणि ज्याच्या जीवावर आपण जगतो आशा वेळी तुम्ही तरी बोलाल का त्या माणसाना उलट. मिळेल ते काम करण हे आले तिच्या पाशी. जस कि शेतातल काम सर्व नागरणे बैलांना सर्व निगा राखणे(चारा, बैलांना वनात नेणे,त्यांना पाणी वेगेरे सारे) आणि संध्याकाळी घरी आल कि नवर्याची बोलणे तिला मारझोड हे सर्वे आशा काळात कि परिस्थितीत कि आपले पुढे कोणच साथ देणारे नाही, एखादी मुलीनेजीव विहिरीत दिला असता. तरी ती आई बिचारी सर्वे कामे करत राहिली. हळू हळू काळ पुढे आईच्या दिरांनी चागले मोठे घर बाणले पण इच्याकडे एकही पैसा नवता. कि ती डॉक्टरकडे जाईल. पण त्याच वेळी तिला पैसे मिळाले ते म्हणजे तिच्या बाबांनी वारसा हक्कात त्या माउलीचे नाव टाकले होते म्हणून १०,००० हजार पण तेच तिच्या कामी आले तिने आपल्यासाठी डॉक्टर केला मुलांना शिकवण्याचा प्रयत्नात ती यशस्वीही  झाली. मग हळू हळू परिस्थिती बदलत गेली. तिला भांडी घासण्याचे काम मिळाले. त्यातून ती मुलाच्या गरजा भागवायला लागली. ते कुटुंबे पैसे वाले तर हे गरीब. घरात होणारी भांडणे त्यानंतर उपासमार हे तिने कस सहन केले देवास ठाऊक. हा तर फक्त वरवर मेन मेन टिप सागीतल्या पण त्याक्षणी काय हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या असतील ते मला हि सागता येणार नाही.
 

No comments:

Post a Comment