Thursday 15 October 2015

एक धक्कादायक बातमी, आईने अडीच वर्षाची मुलगी तस्कराला सोपवली


 आईने अडीच वर्षाची मुलगी तस्कराला सोपवली हे ऐकून जे मला वाटते आहे, तेच तुम्हाला वाटले असेल .

सीरियात ईसीसीने धुमाकूळ घातला आहे, दहशतवाद्यांच्या कचाट्यात सापडण्यापेक्षा देश सोडलेला बरा, यासाठी युरोपकडे पळ काढणाऱ्या नागरिकांना तस्करांवर विश्वास करावा लागतोय.

सिरियाच्या नागरीक असलेल्या महिला डॉक्टरवर हल्ला झाला, त्यांच्या गाडीवर गोळ्या झाडण्यात आल्या. सिरियाची राजधानी दमिश्कमध्ये डॉ.जिजित एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होत्या, इस्लामिक स्टेटच्या एका माणसाने त्यांना संपर्क करून, इसीसीसाठी काम करण्यास सांगितलं, नाही म्हटल्यावर त्यांना धमकीही देण्यात आली.

मुलीसह देश सोडायचा होता पण...
महिला डॉक्टर जिजित यांनी आपल्या अडीच वर्षाच्या मुलीसह देश सोडण्याचा निर्णय घेतला.

महिला डॉक्टर एका मानवी तस्काराला भेटली, अबू शहाब असं त्याचं नाव होतं, या बदल्यात त्याला ४ हजार युरो देण्यात आले, त्याबदल्यात त्याने ब्राझिलचा बनावट पासपोर्ट दिला.

अखेर अडीच वर्षाच्या मुलीला तस्कराकडे सोपवलं
पण आई डॉ जिजित आणि मुलगी माया एकाच वेळेस प्रवास करू शकत नव्हते, तेव्हा ती कुणीतरी युरोपीय माणसाची मुलगी आहे असं दाखवण्यासाठी तिला त्या तस्करासोबत प्रवास करावा लागणार होता.

Sunday 20 September 2015

रस्त्याच्या बाजूला काही रक्ताचे डागही दिसून आले. म्हणून तो नातेवाईकांना गावला



मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यात एका जिवंत माणसाला रस्त्यात गाडून रस्ता बनवण्यात आला. एका व्यक्तीला पुरून रस्ता बनवल्याचं सकाळी लक्षात आलं. बोहरीबंद तालुक्यातील खडरा गावाची ही घटना आहे.
रस्त्याचं डांबरीकरण सुरू होतं, या दरम्यान खडरा गावचा रहिवासी लटोरी बर्मन गावाशेजारील गावात जत्रेत गेला होता, ४५ वर्षाचा बर्मन प्रचंड नशेत होता. 


  या दरम्यान तो रस्त्याचं काम सुरू असलेल्या साईटच्या बाजूला जाऊन पडला.
रस्ता बनवण्याचं काम रात्री सुरू होतं, एका मरूम भरलेला डंपर आला आणि त्याने डंपर दारूच्या नशेत पडलेल्या व्यक्तीच्या अंगावर उपसला. यानंतर यावर सपाटीकरण होऊन सकाळ होण्याआधी रस्ता देखील तयार झाला
सकाळ झाली घरी येत नाही म्हणून, बर्मनच्या नातेवाईकांनी त्यांची शोधाशोध सुरू केली, त्याला काही लोकांनी जत्रेत पाहिलं होतं, म्हणून कुटुंबियांनी जत्रेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने शोधाशोध केली. एका ठिकाणी रस्त्याच्या बाजूला त्याच्या चप्पल दिसून आल्या. आणि रस्त्याच्या बाजूला काही रक्ताचे डागही दिसून आले.
यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी खोदकाम करण्यास सांगितल्यावर मृतदेह आढळून आला, मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं असून डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे


Saturday 19 September 2015

अशी मजेशीर यादगार खेळी या खेळाडूकडून अजून एकदा झाली तर………



 हाच तो यादगार खेळीचा दिवस - युवराज
  या एका क्रिकेटर मुले हा इतिहास घडला आणि तो अजून कायम राहील असा सर्वच विश्वास देखील आहे.
अशी मजेशीर यादगार खेळी या खेळाडूकडून अजून एकदा झाली तर………
आणि लोक अशा प्रकारच्या यादगार पालीची पुन्हा एकदा वाट पाहतात हे जेवा युवी क्रिकेट खेळत असताना चाहत्याच्या बोलण्यातून कळते.

Thursday 17 September 2015

पुण्यातील मनाचे पाच गणपती (11 photos)

gnapti

ganpati
हे पुण्यातील सर्वात प्रसिद्ध असणारे गणपती यांचे वैशिष्टे म्हणजे या गणपतींना विशेष महत्व दिले जाते. 

Monday 25 May 2015

PK वापरलेले डोक आता शाळात शाळात वापरायला लागले मुले

PK वापरलेले डोक आता शाळातील मुले मुली वापरायला लागली आहेत. सध्या शाळा कॉलेज मध्ये मुलांच्या चप्पल गायब होऊ लागल्यात याचा अर्थ असा नाही कि मुले चप्पले चोरतात मस्करीत हा खेळतात त्यामुळे मुलांनी हा बेस्ट उपाय काढला आहे.
pk

Sunday 24 May 2015

विजयामुळे हे शक्य झाले Mumbai

come in night party

आज मुंबई कडून जोरदार पार्टी मिळणार आहे कालच्या csk वर मिळवलेल्या जोरदार विजयामुळे सर्वत्र मुंबई चे नाव अंकी एका वरच्या पातळीवर गेले आहे. या निमित्ताने सर्वाना रोहितने पार्टी देण्याचे ठरवले आहे. या पार्टीसाठी तुमची जरुरत आहे तरी सर्वे मित्र मंडळीना आमंत्रण.

मुंबई

Saturday 23 May 2015

पंजाब ने 2015 दरम्यान खेळण्यात आलेल्या आपल मध्ये केलेली मज्जा

पंजाब ने  2015  दरम्यान खेळण्यात आलेल्या आपल मध्ये केलेली मज्जा